Jump to content

ब्रिटिश ग्रांप्री

युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री

सिल्वेरस्टोन सर्किट, सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२६
सर्वाधिक विजय (चालक)युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (९)
सर्वाधिक विजय (संघ)इटली स्कुदेरिआ फेरारी (१८)
सर्किटची लांबी ५.८९१ कि.मी. (३.६६ मैल)
शर्यत लांबी ३०६.२९१ कि.मी. (१९०.३२ मैल)
फेऱ्या ५२
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
  • युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
  • मर्सिडीज-बेंझ
  • १:२५.८१९
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी
  • स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
  • स्कुदेरिआ फेरारी
  • १:२८.२९३


ब्रिटिश ग्रांप्री (इंग्लिश: British Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून युनायटेड किंग्डम देशाच्या सिल्व्हरस्टोन येथे खेळवली जाते.

सर्किट

इनट्री मोटर रेसिंग सर्किट

इनट्री मोटर रेसिंग सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे लिव्हरपूल, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ४.८२८ किमी (३.००० मैल) लांबीचा हा सर्किट १९५५, १९५७, १९५९, १९६१ आणि १९६२ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

ब्रॅन्डस हॅच

ब्रॅन्डस हॅच हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे फॉखम, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ३.७०३ किमी (२.३०१ मैल) लांबीचा हा सर्किट १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२, १९८४, १९८६ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

सिल्वेरस्टोन सर्किट

सिल्वेरस्टोन सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ५.८९१ किमी (३.६६० मैल) लांबीचा हा सर्किट १९५० ते १९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७ ते २०१७ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२००८, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क १९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७
फ्रान्स एलेन प्रोस्ट१९८३, १९८५, १९८९, १९९०, १९९३
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल १९८६, १९८७, १९९१, १९९२
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम१९५९, १९६०, १९६६
ऑस्ट्रिया निकी लाउडा१९७६, १९८२, १९८४
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९८, २००२, २००४
इटली अल्बर्टो अस्कारी १९५२, १९५३
आर्जेन्टिना जोस फ्रॉइलान गोंझालेझ १९५१, १९५४
युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस १९५५, १९५७
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट१९६९, १९७१
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी १९७२, १९७५
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १९९६, १९९७
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड१९९९, २०००
स्पेन फर्नांदो अलोन्सो२००६, २०११
जर्मनी सेबास्टियान फेटेल२००९, २०१८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर२०१०, २०१२
संदर्भ:[]

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१८ इटली स्कुदेरिआ फेरारी१९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१४ युनायटेड किंग्डम मॅकलारेन१९७३, १९७५, १९७७, १९८१, १९८२, १९८४, १९८५, १९८८, १९८९, १९९९, २०००, २००१, २००५, २००८
१० जर्मनी मर्सिडीज-बेंझ१९५५, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ११९७९, १९८०, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९६, १९९७
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७, १९६८, १९७०, १९७२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२००९, २०१०, २०१२, २०२३
फ्रान्स डेलेज १९२६, १९२७
इटली मसेराती १९४८, १९४९
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५९, १९६०
युनायटेड किंग्डम टायरेल रेसिंग १९७१, १९७४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८३, २००६
संदर्भ:[][]


वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१८ इटली स्कुदेरिआ फेरारी१९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१५ जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९५५, १९९९, २०००, २००१, २००५, २००८, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
१४ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४ १९७५, १९७७, १९७९, १९८०, १९८१, १९८२
१२ फ्रान्स रेनोल्ट एफ११९८३, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९६, १९९७, २००६, २००९, २०१०, २०१२
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५९, १९६०, १९६२, १९६३, १९६४, १९६५
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८६, १९८७, १९८८, १९८९
फ्रान्स डेलेज १९२६, १९२७
इटली मसेराती १९४८, १९४९
लक्झेंबर्ग टॅग *** १९८४, १९८५
संदर्भ:[][]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

*** Built by पोर्शे


फॉर्म्युला वन हंगामानुसार

सिल्वेरस्टोन सर्किट, १९९४ ते २००९ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९१ ते १९९३ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
सिल्वेरस्टोन सर्किट ,१९५० ते १९९० पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
ब्रॅन्डस हॅच, १९६४ ते १९८६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
इनट्री मोटर रेसिंग सर्किट, १९५५ ते १९६२ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
ब्रुकलॅंड्स, १९२६ आणि १९२७ मध्ये वापरण्यात आलेले.
ब्रिटिश ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.

हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९२६ फ्रान्स रॉबर्ट सेनेचाल
फ्रान्स लुई वॅग्नर
डेलेज ब्रुकलॅंड्स माहिती
१९२७ फ्रान्स रॉबर्ट बेनोस्ट डेलेज माहिती
१९२८
-
१९४७
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४८ इटली लुइगी विलोरेसी मसेराती सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९४९ स्वित्झर्लंड इमॅन्युएल डी ग्राफिनर्ड मसेराती माहिती
१९५०इटली ज्युसेप्पे फरिना अल्फा रोमियोसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५१आर्जेन्टिना जोस फ्रॉइलान गोंझालेझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५२इटली अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५३इटली अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५४आर्जेन्टिना जोस फ्रॉइलान गोंझालेझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५५युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस मर्सिडीज-बेंझ इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९५६ आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ लांसिया - स्कुदेरिआ फेरारी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५७ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस
युनायटेड किंग्डम टोनी ब्रुक्स
वॉनवॉल इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९५८ युनायटेड किंग्डम पीटर कॉलिन्स स्कुदेरिआ फेरारी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५९ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभमकुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९६०ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभमकुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६१पश्चिम जर्मनी वुल्फगॅन्ग वॉन ट्रिप्स स्कुदेरिआ फेरारी इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९६२युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६४युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६५युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६६ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभमब्राभॅम - रेप्को ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६७युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६८स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅच माहिती
१९६९युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टमट्रा - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७०ऑस्ट्रिया जोशेन रींडट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅच माहिती
१९७१युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टटायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७२ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅच माहिती
१९७३अमेरिका पीटर रेव्हनसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७४दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅच माहिती
१९७५ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७६ऑस्ट्रिया निकी लाउडास्कुदेरिआ फेरारी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७७युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७८आर्जेन्टिना कार्लोस रुइटेमॅन्न स्कुदेरिआ फेरारी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७९स्वित्झर्लंड क्ले रेगाझोनी विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८०ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅच माहिती
१९८१युनायटेड किंग्डम जॉन वॉटसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८२ऑस्ट्रिया निकी लाउडामॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅच माहिती
१९८३फ्रान्स एलेन प्रोस्टरेनोल्ट एफ१ सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८४ऑस्ट्रिया निकी लाउडामॅकलारेन - टॅग ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८५फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅग सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८६युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८७युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८८ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९०फ्रान्स एलेन प्रोस्टस्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९१युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९२युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३फ्रान्स एलेन प्रोस्टविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४युनायटेड किंग्डम डेमन हिलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५युनायटेड किंग्डम जॉनी हर्बर्ट बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९८जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०००युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोस्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६स्पेन फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१ माहिती
२००७फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१०ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१२ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२२स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d "ब्रिटिश Grand Prix". १४ सप्टेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c Higham, Peter (१९९५). "ब्रिटिश ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. pp. ३९१-३९२. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे