ब्रिगेडियर
ब्रिगेडियर हे मुळात भारतीय सेनेतील कर्नल असतात. ब्रिगेडच्या मुख्य अधिकारी असलेल्या कर्नलला ब्रिगेडियर म्हणतात. एका कोअरमध्ये तीन चार ब्रिगेडियर असतात. (ब्रिगेडला हिंदीत वाहिनी म्हणतात.)
पदचिन्ह
सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व तीन चांदण्यांचा त्रिकोण.