Jump to content

ब्रिगिड कोस्गेई

ब्रिगिड कोस्गेई
२०१८ च्या लंडन मॅरेथॉन दरम्यान कोसगेई
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व केन्या
जन्मदिनांक २० फेब्रुवारी, १९९४ (1994-02-20) (वय: ३०)
जन्मस्थान केन्या
खेळ
खेळ अ‍ॅथलेटिक्स
खेळांतर्गत प्रकार मॅरेथॉन
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी मॅरेथॉन २:१४:०४ (२०१९)
अर्ध मॅरेथॉन १:०४:२८ (२०१९)[]


ब्रिगिड जेप्शेशिर कोस्गेई (२० फेब्रुवारी, १९९४ - ) या केन्याच्या मॅरेथॉन धावपटू आहेत. त्यांनी २०१८ आणि २०१८ मध्ये शिकागो मॅरेथॉन आणि २०१९ ची लंडन मॅरेथॉन जिंकली होती. त्या २०१७ची शिकागो मॅरेथॉन आणि २०१८च्या लंडन मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांकावर आल्या होत्या. सध्याच्या मॅरेथॉन विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी शिकागो येथील १३ ऑक्टोबर २०१९ रोजी झालेली मॅरेथॉन २:१४:०४ तासात पूर्ण करून विश्वविक्रम मोडला. हा विक्रम १६ वर्षांपासून अबाधित होता. []

संदर्भ

  1. ^ "Great North Run: Mo Farah wins record sixth straight title". bbc.co.uk. 8 September 2019. 11 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Futterman, Matthew (13 October 2019). "Kenya's Brigid Kosgei Breaks Marathon World Record". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 13 October 2019 रोजी पाहिले.