ब्रिक्स बँक
"'न्यू डेव्हलपमेंट बँक'" जिला ब्रिक्स बँक असेही संबोधले जाते ही एक बहुराष्ट्रीय वित्तसंस्था असून ती ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांच्या बनलेल्या ब्रिक्स गटाद्वारे चालविली जाते.[१][२] [३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ ""ब्रिक्स' स्थापणार "साउथ साउथ डेव्हलपमेंट बँक'". 2012-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-31 रोजी पाहिले.
- ^ ब्रिक्स बँक स्थापनेचा मार्ग मोकळा
- ^ "'ब्रिक्स'ची बँक". 2013-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-28 रोजी पाहिले.