Jump to content

ब्रायन मॅकफेडन

ब्रायन ॲलन मॅकफॅड्ने (३ ऑक्टोबर, १९६८:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

ब्रायन १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.