Jump to content

ब्रायन एपस्टाईन

ब्रायन सॅम्युएल एपस्टाईन (सप्टेंबर १९, इ.स. १९३४ - ऑगस्ट २७, इ.स. १९६७) हा इंग्लिश संगीत उद्योजक होता. एपस्टाईन बीटल्स संगीतसमूहाचा प्रबंधक होता.