ब्राझाव्हिल
ब्राझाव्हिल Brazzaville | |
काँगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी | |
ब्राझाव्हिल | |
देश | काँगोचे प्रजासत्ताक |
स्थापना वर्ष | इ.स. १८८१ |
क्षेत्रफळ | १०० चौ. किमी (३९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १०,१८,५४१ |
ब्राझाव्हिल ही काँगोचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ब्राझाव्हिल शहर कॉंगो नदीच्या काठावर वसले आहे. किन्शासा हे डी आर काँगो देशाच्या राजधानीचे शहर काँगोच्या दुसऱ्या काठावर ब्राझाव्हिलच्या विरुद्ध बाजूस वसले आहे.