ब्राइस स्ट्रीट
ब्राइस स्ट्रीट (२५ जानेवारी, १९९८:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो क्वीन्सलंड क्रिकेट संघातर्फे खेळतो.