Jump to content

ब्रह्मर्षी

ब्रह्मर्षी ही हिंदू धर्मातील ब्रह्म जाणणाऱ्या ऋषींना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा आहे. हिंदू पुराणांत वसिष्ठ, विश्वामित्र, नारद इत्यादी ऋषींना उद्देशून ब्रह्मर्षी अशी संज्ञा आहे.