ब्रह्मदेशी कबरा झुडपी गोजा
ब्रम्हदेशी कबरा झुडपी गोजा (इंग्लिश:Burmese Pied Bush Chat) हा एक पक्षी आहे.
ओळख
आकाराने चिमनिपेक्षा लहान. पार्श्व अणि पोटावर पांढरे पट्टे असलेला काळाभोर गोजा. पिवळट तांबुस पार्श्व असलेली काळाभोर गोजा. पिवळट तांबुस पार्श्व असलेली मादी पिवळट तांबुस पार्श्व असलेली मादी पिवळट तपकिरी वर्णाचा.
वितरण
गुजरातपासून दक्षिणेकडे कर्नाटक व तामिळनाडू ते कावेरी नदी, पूर्वेकडे मध्य प्रदेश, दक्षिण बिहार, बंगाल, आसाम,मेघालय, मणिपूर,मिझोरामव बंगला देश. मार्च ते ओगस्ट या काळात वीण.
निवासस्थाने
माळराने, झुडपी जंगले,शेती आणि कुंपणे.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली