Jump to content

बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम

कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.

त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.

भारतीय संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ

  • "भारतीय प्रताधिकार कार्यालयाचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ