Jump to content

बौद्धाचार्य

बौद्धाचार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा पूर्ण आचार्य असतो. ज्यांना बुद्धांच्या संपूर्ण धम्माचे तत्त्वज्ञान संपादन केले आहे त्यांना बौद्धाचार्य (बौद्ध आचार्य) असे म्हणतात.

विश्वात आतापर्यंत प्राचीण काळात बुद्धांनंतर दोनच बौद्धाचार्य झाल्याचे नोंद मिळते. प्रथम बौद्धाचार्याचे नाव बुद्धघोष तर दुसऱ्या बौद्धाचार्याचे नाव नागार्जुन असे आहे.