बौद्ध धर्माचा कालानुक्रम
बौद्ध धर्म |
---|
बौद्ध धर्माचा कालानुक्रम, हा गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते आजपर्यंत बौद्ध धर्माच्या विकासाचे वर्णन आहे.
घटनांचा कालानुक्रम
कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००) | |||||||||||||||||||||
इ.स.पू. ४५० | इ.स.पू. २५० | इ.स. १०० | इ.स. ५०० | इ.स. ७०० | इ.स. ८०० | इ.स. १२०० | |||||||||||||||
| |||||||||||||||||||||
भारत | प्रारंभिक |
|
|
| |||||||||||||||||
प्रारंभिक बौद्ध परंपरा | महायान | वज्रयान | |||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
श्रीलंका आणि |
|
|
|
| |||||||||||||||||
थेरवाद | |||||||||||||||||||||
|
|
| |||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
| प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म | ||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
Kadam | |||||||||||||||||||||
Kagyu |
| ||||||||||||||||||||
Dagpo | |||||||||||||||||||||
Sakya | |||||||||||||||||||||
Jonang | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
पूर्व आशिया | प्राचीन बौद्ध संस्कृती | Tangmi | |||||||||||||||||||
नांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū) | शिंगोन बौद्ध धर्म | ||||||||||||||||||||
चान बौद्ध धर्म |
| ||||||||||||||||||||
Thiền, कोरियन सेआॅन | |||||||||||||||||||||
जपानी झेन | |||||||||||||||||||||
Tiantai / जिंगतू |
| ||||||||||||||||||||
तेंदाई |
| ||||||||||||||||||||
ज्युदो शू | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
मध्य आशिया |
| ग्रीक बौद्ध धर्म | |||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
रेशीम मार्ग बौद्ध धर्म | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
इ.स.पू. ४५० | इ.स.पू. २५० | इ.स. १०० | इ.स. ५०० | इ.स. ७०० | इ.स. ८०० | इ.स. १२०० | |||||||||||||||
|
तारखा
गौतम बुद्ध
गौतम बुद्धांचा जन्म आणि मृत्यूचा काळ अनिश्चित आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीस बहुतेक इतिहासकारांनी त्यांचा जीवनकाळ सुमारे इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ असल्याचे सांगितले होते. अलीकडील काही वर्षांमध्ये त्यांचा मृत्यु इ.स.पू. ४११ ते ४०० दरम्यानच्या सांगण्यात आले. परंतु इ.स १९८८ मध्ये या विषयी झालेल्या एका चर्चासत्रात त्यांचा मृत्यु इ.स.पू. ४०० च्या २० वर्षांच्या आसपास असण्यावर बहुतेकांचे बहुमत दिसले. तथापि, हा वैकल्पिक घटनाक्रम सर्व इतिहासकारांनी स्वीकारलेला नाही.
इसवी सन पूर्व
- इ.स.पू. ५६३ :[१] सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनीमध्ये जन्म.
- इ.स.पू. ५३४ :[१] राजकुमार सिद्धार्थ आपल्या सहकाऱ्यांसोबत राजमहलातून बाहेर निघाले.
- इ.स.पू. ५२८ :[१] बोधगयामध्ये एका पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची (बुद्धत्व/संबोधी) प्राप्ती; ‘बुद्ध’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वाराणसीजवळील सारनाथ येथे प्रथम उपदेश
- इ.स.पू. ४८३:[१] कुशीनगरमध्ये बुद्धांचे परिनिर्वाण
- इ.स.पू. ४८३: प्रथम बौद्ध संगीती (राजगृह मध्ये)
- इ.स.पू. ३८३: द्वितीय बौद्ध संगीती (वैशाली मध्ये)
- इ.स.पू. २५०: तृतीय बौद्ध संगीती (पाटलीपुत्र येथे सम्राट अशोक द्वारा आयोजित)
- इ.स.पू. २५०: अशोकांनी चीन, आग्नेय आशिया व इतर स्थानांवर धर्मप्रचारक पाठवले कारण लोकांमध्ये बुद्धांचा संदेश प्रसारित होईल.
- इ.स.पू. २२०: अशोकांचे पुत्र महेंद्र यांनी सिंहल बेटामध्ये (श्रीलंका) थेरवाद बौद्ध संप्रदायाची स्थापना केली.
- इ.स.पू. १५०: नागसेन या विद्वानांकडून संवादान पराभूत होऊन भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद (मिनॅंडर पहिला) यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
- इ.स.पू. १५०: सिंहली इतिहानुसार, राजा वट्टगामिणीच्या राज्यकाळात त्रिपिटकाची रचना करण्यात झाली (इ.स.पू. २९ -- इ.स.पू. १७ पर्यंत)