Jump to content

बोस्को अब्रामोविच

बोस्को अब्रामोविच (जन्म ऑक्टोबर १९५१ - १९ डिसेंबर २०२१) हे बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर असून ते सर्बिया या देशाचे नागरिक आहेत.

बाह्य दुवे