Jump to content

बोल्डर (कॉलोराडो)

बोल्डर
Boulder
अमेरिकामधील शहर


बोल्डर is located in कॉलोराडो
बोल्डर
बोल्डर
बोल्डरचे कॉलोराडोमधील स्थान
बोल्डर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बोल्डर
बोल्डर
बोल्डरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°1′10″N 105°17′34″W / 40.01944°N 105.29278°W / 40.01944; -105.29278

देशFlag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष नोव्हेंबर ४, इ.स. १८७१
क्षेत्रफळ ६५.७ चौ. किमी (२५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,४३० फूट (१,६६० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९७,३८५
  - घनता १,५०० /चौ. किमी (३,९०० /चौ. मैल)
  - महानगर २,९३,१६१
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
bouldercolorado.gov


बोल्डर (इंग्लिश: Boulder) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर आहे. बोल्डर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते डेन्व्हरच्या वायव्येस २५ मैल अंतरावर स्थित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोाचे प्रमुख आवार बोल्डरमध्येच आहे.[] हे शहर कला, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमानासाठी नेहमी नावाजले जाते.[]


बोल्डर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१९ च्या अंदाजानुसार १,०५,६७३ होती..[]

संदर्भ

  1. ^ "History of Boulder". City Of Boulder. 2020-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 30, 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Best of Boulder". City of Boulder. ऑगस्ट 23, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. फेब्रुवारी 11, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ United States Census Bureau. "City and Town Population Totals: 2010-2019".

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत