बोर्दू-मेरिन्याक विमानतळ
बोर्दू-मेरिन्याक विमानतळ Aéroport de Bordeaux-Mérignac | |||
---|---|---|---|
आहसंवि: BOD – आप्रविको: LFBD | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक/सैनिकी | ||
मालक/प्रचालक | एरोपोर्त दि बोर्दू-मेरिन्याक | ||
कोण्या शहरास सेवा | बोर्दू, फ्रांस | ||
स्थळ | मेरिन्याक कम्युन | ||
हब | व्होलोतेआ, एर फ्रांस, ईझीजेट | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १६२ फू / ४९ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 44°49′42″N 000°42′56″W / 44.82833°N 0.71556°W | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
५/२३ | १०,१७१ | ३,१०० | डांबरी |
११/२९ | ७,९२३ | २,४१५ | डांबरी |
सांख्यिकी (२०१७) | |||
एकूण प्रवासी | ६२,०३,८२४ | ||
बदल (१६-१७) | ▲७.७% |
बोर्दू-मेरिन्याक विमानतळ (आहसंवि: BOD, आप्रविको: LFBD) हा फ्रांसच्या बोर्दू शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून १२ किमी पश्चिमेस मेरिन्याक कम्युनमध्ये असलेल्या या विमानतळावरून २०१७मध्ये ६२,०३८२४ प्रवाशांनी ये-जा केली.[१]
येथून युरोप आणि आफ्रिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. व्होलोटेआ या विमानवाहतूक कंपनीचा येथे तळ आहे तसेच एर ट्रॅन्सॅट येथून कॅनडातील मॉंत्रिआल शहराला थेट विमानसेवा पुरवते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2017-02-02 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-05-16 रोजी पाहिले.