Jump to content

बोरू

बोरू ही दक्षिण आशियात उगवणारी एक वनस्पती आहे. बोरूत आयुर्वेदिक औषधी असल्याचे मानले जाते. पूर्वी बोरूचा वापर शाईत बुडवून लिहिण्यासाठी करत असत.