Jump to content

बोरीस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ
Міжнародний аеропорт "Бориспіль"
आकाशातून टिपलेले चित्र
आहसंवि: KBPआप्रविको: UKBB
KBP is located in युक्रेन
KBP
KBP
युक्रेनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा क्यीव
स्थळ बोरीस्पिल, क्यीव ओब्लास्त, युक्रेन
हबयुक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ४२७ फू / १३० मी
गुणक (भौगोलिक)50°20′41″N 30°53′36″E / 50.34472°N 30.89333°E / 50.34472; 30.89333
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
18L/36R 13,123 4,000 कॉंक्रीट
18R/36L 11,483 3,500 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी 72,77,135
स्रोत: अधिकृत संकेतस्थळ[]
UkrainianAIP[]
येथे उतरत असलेले एर फ्रान्सचे एरबस ए३१९ विमान

क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ (युक्रेनियन: Міжнародний аеропорт "Бориспіль") (आहसंवि: KBPआप्रविको: UAAA) हा युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्यीवच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला क्यीव विमानतळ युक्रेनमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युक्रेनची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. येथून युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. युक्रेनमधील एकूण हवाई वाहतूकीच्या ६५% वाहतूकीसाठी हा विमानतळ जबाबदार आहे.

संदर्भ

  1. ^ "Boryspil International Airport". 2011-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-05 रोजी पाहिले.
  2. ^ "EAD Basic - Error Page". 1 June 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे