Jump to content

बोरिस ताडिच

२०१०मध्ये ताडिच

बोरिस ताडिच (१५ जानेवारी, इ.स. १९५८:सारायेवो, युगोस्लाव्हिया - ) हा सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष होता. व्यवसायाने मानसोपचारतज्ञ असलेला ताडिच २००४ ते २०१२ पर्यंत सत्तेवर होता.