Jump to content

बोरिस गेलफांड

बोरिस अब्रामोविच गेलफांड (बेलारशियन: Барыс Абрамавіч Гельфанд,; हिब्रू: בוריס אברמוביץ' גלפנד‎; २४ जून, १९६८:मिन्स्क, बेलारुस - ) हा बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर असून तो इस्रायल या देशाचा आहे.