Jump to content

बोरमणी

बोरमणी हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले गाव आहे. हे गाव पुण्याहून सोलापूरमार्गे हैदराबाद-मछलीपटनमला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५वर (जुना क्रमांक ९) आहे.