बोयाना योवानोव्स्की पेट्रोविच (सर्बियन सिरिलिक: Бојана Јовановски Петровић; ३१ डिसेंबर, १९९१:बेलग्रेड, सर्बिया - ) ही सर्बियाची एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.