Jump to content

बोपर्डी

  ?बोपर्डी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरवाई
जिल्हासातारा जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

बोपर्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.

पार्श्वभूमी

सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी रोड नजीक वसलेले छोटेसे गाव आहे .पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बोपर्डी असं या गावाचं वरण करण्यात येते. सरासरी ३५०० हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पूर्वी पांडवांचा वास्तव्य होत. या गावात पांडव आपल्या गाई पाळत म्हणून पूर्वी  या गावाला गोपर्डी असं म्हणत पण आता बोपर्डी असच नाव आहे पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बोपर्डी असं नाव या गावाचं घेण्यात येत सरासरी ३५०० हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पूर्वी पांडवांचा वास्तव्य होत या गावात पांडव आपल्या गाई पाळत म्हणून पूर्वी  या गावाला गोपर्डी असं म्हणत पण आता बोपर्डी असच नाव आहे या गावाच्या लगतच कीचकाचा भीमाने वध केला ते ठिकाण किंचक टेकडी आहे. ही टेकडी सुलतानपूर गाव नजीक आहे.आणि दुसरे म्हणजे जिथे पांडव राहत होते ते ठिकाण म्हणून पांडवगड नावाचा एक गड आहे त्या ठिकाणावर गेल्यावर पांडवाच्या वास्तव्याच्या काही खुणा आपल्याला पाहायला मिळतात .या गडावरच्या छोट्या तलावात लिंबू टाकले असता ते लिंबू बोपर्डी गाव मध्ये असलेल्या पांडवानी बांधलेल्या भीमाशंकर या मिन्दिराच्या तलावात येते अशी आख्यायिका तेथील लोकांकडून आईक्ण्यास मिळते.

भौगोलिक स्थान

हवामान

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate