Jump to content

बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बोत्स्वानाने २० ऑगस्ट २०१८ रोजी लेसोथो विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
४६९२० ऑगस्ट २०१८लेसोथोचा ध्वज लेसोथोबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना२०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला ट्वेंटी२० चषक
४७२२० ऑगस्ट २०१८मलावीचा ध्वज मलावीबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४७५२१ ऑगस्ट २०१८मोझांबिकचा ध्वज मोझांबिकबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४७७२३ ऑगस्ट २०१८सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
४८५२४ ऑगस्ट २०१८नामिबियाचा ध्वज नामिबियाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीनामिबियाचा ध्वज नामिबिया
४८९२५ ऑगस्ट २०१८मोझांबिकचा ध्वज मोझांबिकबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
६०५१ एप्रिल २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियानामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया
६०६२ एप्रिल २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियानामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया
६०७२ एप्रिल २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियानामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया
१०६०८३ एप्रिल २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियानामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया
११६०९३ एप्रिल २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियानामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया
१२८०३२ डिसेंबर २०१९केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या
१३८०४३ डिसेंबर २०१९केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या
१४८०५३ डिसेंबर २०१९केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१५८०८५ डिसेंबर २०१९केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या
१६८०९६ डिसेंबर २०१९केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या
१७८९६६ जून २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
१८८९८७ जून २०२१केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
१९९०१८ जून २०२१नामिबियाचा ध्वज नामिबियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनामिबियाचा ध्वज नामिबिया
२०९०५१० जून २०२१नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२१९५०९ सप्टेंबर २०२१इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनीबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
२२९५४१० सप्टेंबर २०२१मोझांबिकचा ध्वज मोझांबिकबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
२३९६०१२ सप्टेंबर २०२१झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४९६८१४ सप्टेंबर २०२१रवांडाचा ध्वज रवांडाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीरवांडाचा ध्वज रवांडा
२५९७३१६ सप्टेंबर २०२१टांझानियाचा ध्वज टांझानियाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीटांझानियाचा ध्वज टांझानिया
२६१०९४९ जून २०२२केन्याचा ध्वज केन्यारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
२७१०९७१० जून २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
२८११०३११ जून २०२२नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२९११०६१२ जून २०२२ब्राझीलचा ध्वज ब्राझीलरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीब्राझीलचा ध्वज ब्राझील
३०१११११४ जून २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
३११११३१५ जून २०२२रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
३२१११७१६ जून २०२२युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
३३११२५१७ जून २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीजर्मनीचा ध्वज जर्मनी
३४१४७२१० जून २०२३रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा२०२३ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
३५१४७३१० जून २०२३युगांडाचा ध्वज युगांडारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
३६१४७६११ जून २०२३नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३७१४८०१२ जून २०२३केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
३८१४८३१४ जून २०२३युगांडाचा ध्वज युगांडारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
३९१४८८१५ जून २०२३केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबरोबरीत
४०१४९०१५ जून २०२३नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४११४९११६ जून २०२३रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
४२१५७८२ सप्टेंबर २०२३केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन दोन पात्रता
४३१५८९३ सप्टेंबर २०२३लेसोथोचा ध्वज लेसोथोबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४४१६१२५ सप्टेंबर २०२३मलावीचा ध्वज मलावीबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४५१६१९६ सप्टेंबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४६१६४५८ सप्टेंबर २०२३केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या
४७१७०८९ डिसेंबर २०२३टांझानियाचा ध्वज टांझानियायुगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबीटांझानियाचा ध्वज टांझानिया२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन एक पात्रता
४८१७१४११ डिसेंबर २०२३झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेयुगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४९१७१७१३ डिसेंबर २०२३केन्याचा ध्वज केन्यायुगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबीकेन्याचा ध्वज केन्या
५०१८३०२२ एप्रिल २०२४लेसोथोचा ध्वज लेसोथोबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना२०२४ बोत्स्वाना महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
५११८३३२२ एप्रिल २०२४मोझांबिकचा ध्वज मोझांबिकबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
५२१८३४२३ एप्रिल २०२४रवांडाचा ध्वज रवांडाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीरवांडाचा ध्वज रवांडा
५३१८३६२३ एप्रिल २०२४मोझांबिकचा ध्वज मोझांबिकबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
५४१८४१२५ एप्रिल २०२४लेसोथोचा ध्वज लेसोथोबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
५५१८४४२५ एप्रिल २०२४रवांडाचा ध्वज रवांडाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीरवांडाचा ध्वज रवांडा
५६१८४९२६ एप्रिल २०२४रवांडाचा ध्वज रवांडाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीरवांडाचा ध्वज रवांडा
५७१८९५३० मे २०२४युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा२०२४ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा[n १]
५८१८९७३१ मे २०२४कामेरूनचा ध्वज कामेरूनरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
५९१८९९१ जून २०२४रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
६०१९०४३ जून २०२४नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६११९१०५ जून २०२४मलावीचा ध्वज मलावीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट 'ब' मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
६२१९१४७ जून २०२४केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट 'ब' मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
६३१९१६८ जून २०२४केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या

नोंदी

  1. ^ या आवृत्तीमध्ये झिम्बाब्वे अ संघाने देखील भाग घेतलेला. बोत्स्वानाने झिम्बाब्वे अ सोबत खेळलेल्या सामन्याला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने तो सामना या यादीत समाविष्ट केलेला नाही.