Jump to content

बॉम्बे जयश्री

बॉम्बे जयश्री

बॉम्बे जयश्री
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन
पेशा गायकी

बॉंबे जयश्री या कर्नाटक संगीतातील गायिका आहेत. कर्नाटक संगीतासोबतच त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे.