Jump to content

बॉबी मूर

बॉबी मूर इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा इ.स. १९६६ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत विजेत्या इंग्लंडच्या संघाचा कर्णधार होता.