Jump to content

बॉबी फिशर

बॉबी फिस्चर
पूर्ण नावरॉबर्ट जेम्स फिशर
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने, आइसलॅंड
जन्म९ मार्च १९४३ (1943-03-09)
शिकागो, इलिनॉय, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
म्रुत्यू१७ जानेवारी, २००८ (वय ६४)
रेक्याविक, आइसलॅंड
पदग्रॅंडमास्टर
विश्व अजिंक्यपदइ.स. १९७२-७५ (FIDE)
सर्वोच्च गुणांकन२,७८५ (जुलै इ.स. १९७२)

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रॅंडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलॅंडचा नागरिक बनला.