Jump to content

बॉब मार्ली

रोबर्ट नेस्टा बॉब मार्ली (६ फेब्रुवारी, इ.स. १९४५:सेंट ॲन पॅरिश, जमैका - ११ मे, इ.स. १९८१:मायामी, फ्लोरिडा, अमेरिका) हा जमैकाचा रेगे गायक, गीतकार, संगीतकार आणि गिटारवादक होता. विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रभावशाली संगीतकारांत मार्लीची गणना होते.