Jump to content

बॉन

बॉन जर्मनीतील एक प्रमुख शहर आहे. हे शहर १९९० पूर्वी पश्चिम जर्मनीच्या राजधानीचे शहर होते. इतर जर्मन शहरांच्या मानाने हे शहर आकारमानाने लहान असले तरी शहरातर अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये व अनेक देशांच्या वकिलाती(दूतावास) आहेत. अठराव्या शतकातल्या लुडविग फान बीथोव्हेन या प्रसिद्ध जर्मन संगीतकाराचा जन्म बॉनमध्ये झाला होता.