Jump to content

बॉडी पॉलिटिक्स इन डेव्हलपमेंट (पुस्तक)

बॉडी पॉलीटीक्स इन डेवेलप्मेंट: क्रिटीकल डिबेट्स इन जेंडर अंड डेव्हलपमेन्ट[] हे पुस्तक स्त्रीवादी संशोधक व कार्यकर्त्या वेंडी हारकोर्ट[] यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक २००९ मध्ये, जेड बुकस प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

शरीराचे राजकारण हे कशाप्रकारे विकासाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चर्चाविश्वाचा भाग असते हे दाखवून देणे हे या पुस्तकाचे ध्येय आहे. या पुस्तकामध्ये पुनरुत्पाद्नाचे मुद्दे, स्त्रियांचे मानवी हक्क, लैंगिकतापूर्ण शरिरे, हिंसा, नवीन तंत्रज्ञाने या विस्तृत मुद्द्यांचा समावेश आहे. या मुद्द्यांची झालेली स्त्रीवादी चिकित्सा व विकासातील शरीराचे राजकारण यावर लेखिकेचे जे २० वर्षांचे काम आहे याचा काय परिणाम झालेला आहे याची चर्चा इथे आहे.

संदर्भ सूची

  1. ^ ISBN - 978-1842779354
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-22 रोजी पाहिले.