Jump to content

बॉईज ४

बॉईज ४
दिग्दर्शन विशाल देवरुखकर
प्रमुख कलाकारपार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड
संगीतअवधूत गुप्ते
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २० ऑक्टोबर २०२३
अवधी १३४ मिनिटे
आय.एम.डी.बी. वरील पान



बॉईज ४ हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे जो विशाल देवरुखकर दिग्दर्शित आहे, हृषिकेश कोळी लिखित आहे. हा बॉईज फ्रँचायझीचा चौथा भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि सुप्रीम मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. हा २० ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

कलाकार