बैल
आता वाहतुकीमु
महाराष्ट्रात बैलाचा सण ही साजरा करतो त्यासणाला पोळा असे म्हणले जाते. बैल म्हणजे शेतकऱ्याचा अस्सल मित्र मानला जातो.बैल नांगरणी, मळणी,रहाटगाडगे(विहीरीतून पाणी काढणे), वाहतूक(बैलगाडी),इत्यादीसाठी उपयोगी पडतो.
पंख युक्त पाहिजे हो खोसारबाद
दुसऱ्या सारंगा राज्याच्या प्रसादाच्या प्रवेशा जवळ दोन विचित्र रक्षकांची शिल्पे आढळून आली इजिप्तमधील स्पिंक्स प्रमाणे मानवी चेहरा बैलाचे शरीर याचे चित्र शिल्प आढळते बैलांना मोठे पंखही दाखवले आहेत 16 फूट उंचीचे हे द्वार रक्षक आपल्या आकारामुळे येणाऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राजसत्तेचा ऐश्वर्याचा प्रभाव पडतात या प्रचंड दगडी शिल्प यामुळे मागील विटांच्या बांधकामाला आधार लाभला होता तसा बाद येथे अशा कृतींच्या 26 जोड्या उपलब्ध झाल्या आहेत भिंतीतील बसवलेले या एकसंघ दगडी शिल्पांची राजवाड्यातील विटांनी बांधलेल्या वरील कमांडोंना आधार दिला आहे या कृतींना 5 दाखवलेले आहेत हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे समोरून पाहिल्यास दोन व बाजूने पाहिल्यास पाचवी पाय दिसतात भिंतीत असलेल्या या बैलांची शरीर बाजूने दिसती तशी असल्याने त्यांची तोंडे वळवलेली आहेत मेसोपोटेमियातील संस्कृतीतील समर्थाचे प्रतीक मानला जात होता परत म्हणून देवत्वाचे दर्शन असलेले मानवी शरीर व पाचवी समर्थ यांच्या मिलाफातून निर्माण होणाऱ्या रक्षक शक्तीला या अपंग युक्त बैलांच्या रूपाने साकार करण्यात आलेल्या होते या शिल्पाचे कोरीवकाम उत्कृष्ट प्रकारची आहे बैलांच्या रूपाने साकार करण्यात आले होते या शिल्पाचे कोरीवकाम उत्कृष्ट प्रकारचे आहे बैलांच्या शिल्पांचा प्रत्यक्ष नाही स्पष्टपणे व बारकाईने घडविला आहे व वर दिसणाऱ्या आपण केलेल्या नसांचे उत्कृष्ट चित्रीकरण केले आहे