Jump to content

बेस्लिओस क्लिमीस

मोरान मोर बेस्लिओस कार्डिनल क्लिमीस (१५ जून १९५९ - हयात) हे रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल आहेत. २४ नोव्हेंबर २०१२ रोजी ते कार्डिनल झाले.