Jump to content

बेसस

बेसस हा प्राचीन पर्शियातील बॅक्ट्रिया प्रांताचा क्षत्रप होता. अलेक्झांडर द ग्रेट बरोबर झालेल्या युद्धात पराभवाला तोंड द्यावे लागल्याने पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा हा बेससच्या आश्रयाला गेला. बेससने त्याला कपटाने ठार करून पर्शियाचे राज्य बळकावले.

अलेक्झांडरने पुढे त्याचा पराभव करून त्याचा अंत केला.