Jump to content

बेळगांव किल्ला

बेळगावचा किल्ला
नावबेळगावचा किल्ला
उंचीफूट
प्रकारभुईकोट
चढाईची श्रेणीअत्यंत सोपी
ठिकाणबेळगाव, कर्नाटक
जवळचे गावबेळगाव
डोंगररांग
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


बेळगावचा किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरात आहे.कित्तुरची राणी चेन्नम्मा हिच्या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याच्या तटबंदीच्या काठाने खोल खंदक आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. सध्या किल्ला परिसरात लष्कराची व शासनाची विविध कार्यालये आहेत. तसेच पुरातन कमल बस्ती व मंदिरे आहेत. रामकृष्ण मिशनचा भव्य असा मठ अलीकडेच उभा राहिला आहे.