Jump to content

बेल्मोपान

बेल्मोपान
Belmopan
बेलीझमधील शहर


ध्वज
बेल्मोपान is located in बेलीझ
बेल्मोपान
बेल्मोपान
बेल्मोपानचे बेलीझमधील स्थान

गुणक: 17°15′5″N 88°46′1″W / 17.25139°N 88.76694°W / 17.25139; -88.76694

देशबेलीझ ध्वज बेलीझ
जिल्हा कायो
स्थापना वर्ष १ ऑगस्ट १९७०
क्षेत्रफळ ३२.७८ चौ. किमी (१२.६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २५० फूट (७६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १३,३९१
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००


बेल्मोपान ही बेलीझ देशाची राजधानी आहे. १९६१ सालातील विनाशकारी वादळामध्ये बेलीझची तत्कालीन राजधानी बेलीझ सिटी जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर बेल्मोपान ह्या शहराची निर्मिती करण्यात आली व येथे राजधानी हलवण्यात आली.

बाह्य दुवे