Jump to content

बेल्जियम राष्ट्रीय फुटबॉल संघ

बेल्जियम
बेल्जियम
बेल्जियमचा ध्वज
टोपणनावRode Duivels (लाल सैतान)
राष्ट्रीय संघटना शाही बेल्जियम फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
सर्वाधिक सामने यान कुलमांस (९६)
सर्वाधिक गोल पॉल फान हिम्स्ट
बर्नार्ड फूर्हूफ (३०)
प्रमुख स्टेडियमकोनिंग बुडोईनस्टेडियोन
फिफा संकेत BEL
सद्य फिफा क्रमवारी ११
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑक्टोबर २०१३)
फिफा क्रमवारी नीचांक ७१ (जून २००७)
सद्य एलो क्रमवारी १८
एलो क्रमवारी उच्चांक(सप्टेंबर १९२०)
एलो क्रमवारी नीचांक ५७ (सप्टेंबर २००७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
बेल्जियम Flag of बेल्जियम ३ - ३ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
(ब्रसेल्स, बेल्जियम; मे १ इ.स. १९०४)
सर्वात मोठा विजय
बेल्जियम Flag of बेल्जियम ९ - ० झांबियाचा ध्वज झांबिया
(ब्रसेल्स, बेल्जियम; जून ४ इ.स. १९९४)
बेल्जियम Flag of बेल्जियम १० - १ सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
(ब्रसेल्स, बेल्जियम; फेब्रुवारी २८ इ.स. २००१)
सर्वात मोठी हार
इंग्लंड Flag of इंग्लंड ११ - २ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
(लंडन, इंग्लंड; एप्रिल १७ इ.स. १९०९)
फिफा विश्वचषक
पात्रता १२ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथे स्थान, १९८६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ४ (प्रथम १९७२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजयी, १९८०

बेल्जियम फुटबॉल संघ (डच: Het Belgisch voetbalelftal; फ्रेंच: L'équipe de Belgique de football; जर्मन: Die Belgische Fußballnationalmannschaft) हा बेल्जियम देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. बेल्जियम आजवर ११ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

१९२० ॲन्टवर्प ऑलिंपिक स्पर्धेमध्ये बेल्जियम संघाने सुवर्णपदक मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

बाह्य दुवे