Jump to content

बेल्जियम महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२१-२२

बेल्जियम महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२१-२२
ऑस्ट्रिया महिला
बेल्जियम महिला
तारीख२५ – २६ सप्टेंबर २०२१
संघनायकगंधाली बापट अनन्या सिंग
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाअँड्रिया-मे झेपेडा (२५०) निकोला थ्रूप (८८)
सर्वाधिक बळीबंगलोर चामुंडैया (२)
अशमान सैफी (२)
श्वेता सिन्हा (४)

बेल्जियम राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रियाचा दौरा केला. हा बेल्जियम महिलांचा पहिला ऑस्ट्रिया दौरा होता. तसेच या दौऱ्यातच बेल्जियम महिलांनी त्यांचे पहिले अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लोवर ऑस्ट्रिया मधील सीबार्न क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले.

ऑस्ट्रिया महिलांनी तिन्ही सामन्यांवर प्रभुत्व गाजवत बेल्जियमला ३-० ने मात दिली. ऑस्ट्रियाचा हा मायदेशातला पहिला वहिला मालिका विजय होता.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२५ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१९७/२ (२० षटके)
वि
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
७९/३ (२० षटके)
अँड्रिया-मे झेपेडा १०१ (६३)
अन्या बेअरस्टो १/२२ (४ षटके)
निकोला थ्रूप १/२२ (४ षटके)
झारा अमंडा १४ (५२)
बंगलोर चामुंडैया २/२३ (४ षटके)
ऑस्ट्रिया महिला ११८ धावांनी विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
पंच: धर्मिंदर पाल रुहिया (ऑ) आणि अल्लाला संतोष (ऑ)
सामनावीर: अँड्रिया-मे झेपेडा (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : बेल्जियम महिला, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रिया आणि बेल्जियम मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बेल्जियम महिलांनी ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • अन्या बेअरस्टो, रोझमेरी लिस्टर, जानी मॅक्लीन, सुसान पार्कर, अनिंदिता प्रामाणिक, झारा अमंडा, अनन्या सिंग, श्वेटा सिन्हा, निकोला थ्रूप, हिंदुजा वेणीगल्ला आणि निकीता वर्मा (बे) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • ऑस्ट्रियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेल्जियमवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • बेल्जियमने आवश्यक षटकांची गती न राखल्याने ऑस्ट्रियाच्या धावसंख्येत १० धावा बहाल करण्यात आल्या.


२रा सामना

२५ सप्टेंबर २०२१
१४:३०
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
२१२/४ (२० षटके)
वि
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१००/३ (२० षटके)
अँड्रिया-मे झेपेडा ६५ (४६)
श्वेता सिन्हा २/३२ (४ षटके)
निकोला थ्रूप ५०* (५९)
ऑस्ट्रिया महिला ११२ धावांनी विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
पंच: धर्मिंदर पाल रुहिया (ऑ) आणि अल्लाला संतोष (ऑ)
सामनावीर: अँड्रिया-मे झेपेडा (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • श्रद्धा भंडारी आणि शिरीन डियास (बे) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • बेल्जियमने आवश्यक षटकांची गती न राखल्याने ऑस्ट्रियाला १५ धावा बहाल करण्यात आल्या.


३रा सामना

२६ सप्टेंबर २०२१
१०:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१८८/२ (२० षटके)
वि
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११४/५ (२० षटके)
अँड्रिया-मे झेपेडा ८४* (५९)
श्वेता सिन्हा २/२६ (४ षटके)
निकोला थ्रूप ३५* (२७)
अशमान सैफी २/१७ (२ षटके)
ऑस्ट्रिया महिला ७४ धावांनी विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
पंच: धर्मिंदर पाल रुहिया (ऑ) आणि अल्लाला संतोष (ऑ)
सामनावीर: अँड्रिया-मे झेपेडा (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • प्रियदर्शिनी पोनराज आणि राफेला ट्रॉबिंगर (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.