Jump to content

बेल्जियम क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बेल्जियम क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने ११ मे २०१९ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. बेल्जियमने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७३११ मे २०१९जर्मनीचा ध्वज जर्मनीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूजर्मनीचा ध्वज जर्मनी
७७४११ मे २०१९जर्मनीचा ध्वज जर्मनीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूजर्मनीचा ध्वज जर्मनी
७७५१२ मे २०१९जर्मनीचा ध्वज जर्मनीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूजर्मनीचा ध्वज जर्मनी
१०८९२९ ऑगस्ट २०२०लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गलक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगेबेल्जियमचा ध्वज बेल्जियम२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक
१०९०२९ ऑगस्ट २०२०Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकलक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगेबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१०९१३० ऑगस्ट २०२०Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकलक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगेबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१०९२३० ऑगस्ट २०२०लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गलक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगेबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११८२८ जुलै २०२१माल्टाचा ध्वज माल्टामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सामाल्टाचा ध्वज माल्टा
११८३८ जुलै २०२१माल्टाचा ध्वज माल्टामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१०११८४९ जुलै २०२१माल्टाचा ध्वज माल्टामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११११८६१० जुलै २०२१माल्टाचा ध्वज माल्टामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सामाल्टाचा ध्वज माल्टा
१२११८७१० जुलै २०२१माल्टाचा ध्वज माल्टामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१३११९९२४ जुलै २०२१ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१४१२००२४ जुलै २०२१ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१५१२०२२५ जुलै २०२१ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लूऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१६१५५८११ जून २०२२माल्टाचा ध्वज माल्टाबेल्जियम मर्सीन, गेंटबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१७१५६२११ जून २०२२माल्टाचा ध्वज माल्टाबेल्जियम मर्सीन, गेंटबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१८१५६६१२ जून २०२२माल्टाचा ध्वज माल्टाबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१९१५८१२८ जून २०२२जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरबेल्जियम मर्सीन, गेंटबेल्जियमचा ध्वज बेल्जियम२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
२०१५९०२९ जून २०२२हंगेरीचा ध्वज हंगेरीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
२११५९५१ जुलै २०२२डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
२२१५९८२ जुलै २०२२पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२३१६१०४ जुलै २०२२स्पेनचा ध्वज स्पेनबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
२४२०८५९ जून २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
२५२०८७१० जून २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
२६२०९०१० जून २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
२७२०९३११ जून २०२३जर्मनीचा ध्वज जर्मनीजर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्डजर्मनीचा ध्वज जर्मनी
२८२५९८१० मे २०२४फ्रान्सचा ध्वज फ्रान्सफ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्सबरोबरीत२०२४ मदिना ट्वेंटी२० चषक
२९२६००१० मे २०२४माल्टाचा ध्वज माल्टाफ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्सबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
३०२६०४११ मे २०२४माल्टाचा ध्वज माल्टाफ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्सबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
३१२६०५११ मे २०२४फ्रान्सचा ध्वज फ्रान्सफ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्सफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
३२२६०८१२ मे २०२४फ्रान्सचा ध्वज फ्रान्सफ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्सबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
३३२६२१२५ मे २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
३४२६२२२५ मे २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
३५२६२७२६ मे २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
३६२६२९२६ मे २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
३७२६४७८ जून २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
३८२६४८८ जून २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
३९२६५४९ जून २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
४०२६५७९ जून २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
४१[१]७ जुलै २०२४स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडजर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्डTBD२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
४२[२]८ जुलै २०२४क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाजर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शनTBD
४३[३]१० जुलै २०२४जर्सीचा ध्वज जर्सीजर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्डTBD
४४[४]१३ जुलै २०२४सर्बियाचा ध्वज सर्बियाजर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्डTBD