Jump to content

बेलीझ क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बेलीझ क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने २५ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७६६२५ एप्रिल २०१९मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोमेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनबेलीझचा ध्वज बेलीझ२०१९ मध्य अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद
७६९२६ एप्रिल २०१९पनामाचा ध्वज पनामामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनबेलीझचा ध्वज बेलीझ
७७१२७ एप्रिल २०१९कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनबेलीझचा ध्वज बेलीझ
१४०४७ नोव्हेंबर २०२१Flag of the United States अमेरिकावेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगाFlag of the United States अमेरिका२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१४०८८ नोव्हेंबर २०२१कॅनडाचा ध्वज कॅनडावेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगाकॅनडाचा ध्वज कॅनडा
१४११८ नोव्हेंबर २०२१पनामाचा ध्वज पनामावेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगाबेलीझचा ध्वज बेलीझ
१४१४१० नोव्हेंबर २०२१आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनावेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगाआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१४१९११ नोव्हेंबर २०२१Flag of the Bahamas बहामासवेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगाFlag of the Bahamas बहामास
१४२४१३ नोव्हेंबर २०२१बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडावेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगाबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा