बेलवलकर
बेलवलकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- वासुदेव श्रीपाद बेलवलकर - मराठी लेखक.
- श्रीपाद कृष्ण बेलवलकर - मराठी प्राच्यविद्यातज्ज्ञ, संस्कृत भाषेमधील विद्वान.
- नेहा बेलवलकर - चित्रपट सहाय्यक दिग्दर्शिका.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "आयएमडीबी वरील नेहा बेलवलकरांचे पान". आयएमडीबी. २०२४-०२-२२ रोजी पाहिले.