Jump to content

बेराक्रुथ

बेराक्रुथ
Veracruz
Veracruz de Ignacio de la Llave
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

बेराक्रुथचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीझालापा-एन्रिक
सर्वात मोठे शहरबेराक्रुथ
क्षेत्रफळ७१,८२० चौ. किमी (२७,७३० चौ. मैल)
लोकसंख्या७६,४३,१९४
घनता१०६.४ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-VER
संकेतस्थळhttp://www.veracruz.gob.mx

बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापासवाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे