Jump to content

बेमेतरा जिल्हा

बेमेतरा जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
बेमेतरा जिल्हा चे स्थान
बेमेतरा जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यछत्तीसगढ
मुख्यालयबेमेतरा
क्षेत्रफळ
 - एकूण २,८५५ चौरस किमी (१,१०२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,९५,३३४ (२०११)
-लोकसंख्या घनता२७८.६ प्रति चौरस किमी (७२२ /चौ. मैल)


बेमेतरा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून बेमेतरा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा दुर्ग जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे