Jump to content

बेमला नदी

बेमला नदी ही महाराष्ट्रातल्या वर्धा नदीची एक उपनदी आहे.

बेंबळा सिंचन योजना ही यवतमाळ जिल्हात व पश्चिम विदर्भातली एक सिंचन योजना आहे. या सिंचनाचे पूर्ण पाणी हे बेमळा नधी वर बनलेले धारण "बेम्ब्ळा धरन" या मधून येते .

या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत. अंदाजे या धरणाला सुमारे १८५७ कोटी एवढा खर्च लागला. या सिंचना खाली कळंब, राळेगाव, मारेगाव तालुक्का हा भाग येतो