बेनेडिक्ट ह्योवेडेस
बेनेडिक्ट ह्योवेडेस (जर्मन: Benedikt Höwedes; २९ फेब्रुवारी १९८८ , हाल्टर्न, पश्चिम जर्मनी) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. ह्योवेडेस सध्या जर्मनी राष्ट्रीय संघाचा भाग असून तो २००७ पासून एफ.से. शाल्क ०४ ह्या क्लबासाठी फुटबॉल खेळत आहे. ह्योवेडेस युएफा यूरो २०१२, २०१४ फिफा विश्वचषक व युएफा यूरो २०१६ ह्या प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मन राष्ट्रीय संघासाठी निवडला गेला आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत