बेनी फेलहाबर
बेनी फेलहाबर (१९ जानेवारी, १९८५:रियो दि जानेरो, ब्राझिल - ) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा जर्मनी, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉल खेळला.