बेनिन फुटबॉल संघ (फ्रेंच: L'équipe du Bénin de football; फिफा संकेत: BEN) हा पश्चिम आफ्रिकामधील बेनिन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला बेनिन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ९१व्या स्थानावर आहे. आजवर बेनिन एकाही फिफा विश्वचषक अथवा फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला नाही. त्याने आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धेमध्ये तीन वेळा पात्रता मिळवली आहे.
बाह्य दुवे
|
---|
उत्तर आफ्रिका | अल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया |
---|
पश्चिम आफ्रिका | बेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो |
---|
पूर्व आफ्रिका | बुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केन्या • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा |
---|
मध्य आफ्रिका | कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप |
---|
दक्षिण आफ्रिका | अँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • इस्वाटिनी • झांबिया • झिम्बाब्वे |
---|