बेन किंग्जली
बेन किंग्जली | |
---|---|
जन्म | क्रिष्ण भांजी डिसेंबर ३१, इ.स. १९४३ स्कारबरो,यॉर्कशायर,इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
प्रमुख चित्रपट | गांधी |
पुरस्कार | गोल्डन ग्लोब पुरस्कार |
वडील | रहिमतुल्ला हर्जी भांजी |
आई | ऍने लेना मेरी |
पत्नी | ॲंजेला मोरांत(१९६६-१९७२) ऍलिसन सटक्लिफ (१९७८-१९९२) अलेक्झांड्रा ख्राइस्टमन (इ.स. २००३- २००५) डॅनिएला बार्बोसा दि कार्नेरो (इ.स. २००७-) |
बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटिश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.