Jump to content

बेन-हर (चित्रपट)

बेन-हर
प्रमुख कलाकार कार्ल्टन हेस्टन, जॅक हॉकिन्स, स्टीव्हन बॉइड, ह्यू ग्रिफिथ, हाया हरारीत
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९५९


बेन-हर हा १९५९साली प्रदर्शित झालेला अमेरिकन इंग्लिश चित्रपट आहे. निर्माती मेट्रो गोल्डविन मेयर ह्या कंपनीची होती, तर विल्यम वायलरने याचे दिग्दर्शन केले. चित्रपटात कार्ल्टन हेस्टन, जॅक हॉकिन्स, स्टीव्हन बॉइड, ह्यू ग्रिफिथ आणि हाया हरारीत यांनी अभिनय केला होता.

याच नावाचा मूकपट १९२५ साली प्रदर्शित झाला.