बेथ मॉर्गन
बेथ लुईझा मॉर्गन (सप्टेंबर २७, इ.स. १९८१ - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.